गुर्जी,मज़ा आणलात बघा!एकदम एक व्यंगचित्र आठवलं... एक वयस्कर माकडीण एका तरुण नवविवाहित माकडिणीला जेवणाच्या पंगतीत आग्रह करत असते, "ए, घे ना, ऊ खा ना!"