टाळूवरील लोणी उरले(पुरले) मुळीच नाही - वा !

शमले तसेच सारे  देहातले निखारे
वणव्यास  पावसाची नड भासलीच नाही ... क्या बात है.

डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले
पाऊस का सखा मग झाला कधीच नाही ... हेही सुंदर.

कविता खूप आवडली.