कुठल्याही असमानतेला स्व - अनुभूती ने सहज दूर सारता येईल, पण कोणत्यातरी इतर बाबतीत " ते " देखील अशी असमानता, " जाणतेपणाने जोपासत असतातच" . उदा. "ट्रेड बॅरियर्स / अँटीडंपींग ड्युटीज / वर्णभेद " [ काय म्हणता आता २००९ मध्ये "त्या" राष्ट्रांमध्ये वर्णभेद मनामनांतून "समूळ उच्चाटन" झाला? विचारा मित्तलांना. ].
धन्यवाद.