" इफ यू वाँट टू रूल, मेक मोअर फ्रेंडस" असा एका निवडणूक आयोगाच्या अध्यक्षाने काही वर्षांपूर्वी सर्व पक्षांना अनाहूत सल्ला दिला होता.

११ दिवस, ११ महिने व ८ वर्षांनंतर सुद्धा यांना परत मित्रांचा शोध घ्यावा लागतो आहे.

त्रिशंकू स्थितीत यांना मित्र मिळणे फारच अवघड आहे. भय, भूक भ्रष्टाचार  सगळे जागच्याजागीच.

बिजली, पानी, सडक, कांदा, बटाटा कोणीच मदत करत नाही.

राम म्हणजे लोकभावनेशी खेळ, तहान भूक अभिमान जागवून स्वतःच असहायता दाखवायची.

फक्त वाण्यांना हाताशी धरून सत्ता मिळणार असेल, तर मिळो बापडी.  

धन्यवाद!