अमोल,

तुम्ही बीजेपी चे मित्र आहात ही तुमच्यापूरती चांगली गोष्ट आहे. परंतु तुम्ही 'मराठीचे वैरी' का होत आहात? तुम्ही जो लेख (बहुधा भाषांतरीत करून) टंकला आहे त्यात किती भयानक चूका आहेत ह्याची तुम्हाला जाणीव आहे का?

भाषेच्या दृष्टीकोनातून, इतक्या भयानकरीत्या दुषीत असलेला लेख मराठी वाचकांपूढे तुम्ही मांडायला नको होता.