सरणावरी कळाले उपभोग फार झाला
उपयोग जीवनाचा केला कधीच नाही

सगळीच छान आहे, पण हे जास्त आवडले.