तुमच्या बालपणात शिरल्यासारखं वाटलं स्म्रुतिगंध वाचून. सुंदर लिखाण.
माझ्या वडिलांचे बालपणही थोड्याफार फरकाने साधारण सारखेच असावे... आमचे म्हणजे माझ्या वडिलांचेही गाव वाकेड जवळच पन्हळे... आणि लेखातील काही व्यक्तीना (वसंता, इंदू, निफाडकर मास्तर, आबा पाध्ये) माझे वडील ओळखतात.
अजून लिहावं... वाट बघत आहे.