कृष्णकुमार, नंदन आणि मेधा
सर्वांची उत्तरे बरोबर. अभिनंदन आणि भाग घेत्ल्यबद्दल आभार.
नंदन,
कौतुकाबद्दल आभार. ह्यातून प्रोत्साहन मिळून मी नक्की आणखी एखादे कोडे टाकायचा प्रयत्न करीन.
मेधाताई , इतके दमायला काझाले?