चुकतो म्हणून त्याने "मराठी" लिहूच नये असे आपणास वाटते काय?..... मग भाषेच्या प्रसाराबददल आपणबोलणे..  

.. मराठी लिहिताना इथे ज्या सोयी आहेत त्या पाहिल्या तर व्याकरणाकडे थोडेफार दुर्लक्ष करणे प्रगल्भपणाचे राहिल असे मज वाटते आहे...