चारोळी वाचून हसलो... शेवटी..

पूर्वी टि.व्हि.वर फिलिप्स टॉप टेन लागायच.. त्यात पंकज कपूर आणि सतिश कौशिक पूर्ण वेळ पकवायचे...पण शेवटी एकदम कधीतरी हसू यायच... तसं झालं...   हसून घ्या...