कदाचित म्हणूनच दक्षिणेत देवाला नमस्कार करताना उजव्या हाताने डावा कान आणि डाव्या हाताने उजवा कान पकडून उठाबश्या काढायची पद्धत असावी. तमिळनाडुमध्ये देवळांतून सर्रास हे दृष्य पहायला मिळते.