धन्यवाद तुमच्या प्रतिसादासाठी. तुमचे मराठी वाईट आहे, म्हणून मत मांडू नका अशा मोठ्या मनांच्या लोकांना पण धन्यवाद. म्हणूनच तुमच्या नावावर एकही लेख भारतासाठी नाही मिळत. कोणी काही प्रयत्न करत असेल तर त्याला कसे मोडून काढावे हेच कळते ह्यात.
बरं मी फक्त मत मांडले आहे. ज्यांना असे वाटते की बीजेपी भारताचे चांगले नाही करू शकत त्यांनी खूशाल बाकीच्या गटांना मते द्दावीत.
नक्कीच लालू, मायावती, मूलायम असे महान नेत्यांच्या हाती सरकार देण्याचे फळ आज सगळे भोगतच आहेत. त्यापेक्षा बीजेपी ह्या पक्षात जास्ती संख्येत विचारवंत आहेत.