सहमत आहे. पण हा मुद्दा कितीही वेळा मांडला गेला तरी स्वीकारला जात नाही असा अनुभव आहे. माझ्या मते भाषा हे संवादाचे एक साधन आहे आणि त्यात कालानुसार बदल होणे अटळ आहे. शुद्ध भाषा वापरणे आणि समोरच्याला संपूर्णपणे विषय समजणे यात माझ्या मते दुसरा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे.
हॅम्लेट