अतिशय सुंदरपणे आणि कसलाही आव न आणता तुम्ही लिहीत आहा. (आणि आम्ही वाचत आहो! ) दरवेळी छान आहे छान आहे चालूदे येऊदे असे न लिहिता शेवटपर्यंत वाचत जावे असे मी म्हणाले होते. मात्र आता मध्ये लिहितेच!
ब्रह्मदेवाची उपासना हा प्रकार मला नवीन दिसत आहे. पूर्वी नेटवर ह्या विषयी चर्चा झाली होती आणि ब्रह्मदेवाची उपासना फक्त अतिपूर्व भारतात होते. अशी काहीशी माहिती मिळाली होती. आता पुन्हा ह्याविषयी गूगल वा विकिपिडियावर काही नवीन आहे का बघावे लागेल.
आपल्याला माहिती असेल तर आपणही त्याविषयी अधिक काही लिहावे.