उत्तम प्रतिसाद आहे पण ही साधी सरळ गोष्ट अनेकांना पटत नाही.

नवे शब्द बनवून भाषा तगते यावर माझा फारसा विश्वास नाही परंतु नवे शब्द बनवून तसेच इतर प्रचलीत भाषांतील शब्द स्वीकारून भाषा तगत असावी असे वाटते. (उत्तम उदाहरणः  इंग्लिश)