कविता आवडली.

वाटते थट्टा अताशा प्रेम ते माझे तुझे
आजही थट्टेमुळे पण पापणी ओलावते .... छान !

द्विपदींचे ढीग संपावे तरी उरते कधी
अन कधी आयुष्य हे ओळीत एका मावते

इथे मात्र वृत्तात घोळ जाणवतोय. "ढीग संपावेत कवितांचे, तरी उरते कधी" हे कसं वाटतंय?

(हे माझं मत आहे, सुधारणा/बदल सुचवलेला नाही)

आपल्याला आपले अस्तित्वही भंडावते

येथेही भंडावते हा चुकीचा शब्द वाटतो. "भांडावते" असे ठीक वाटते.

उदा. तू तर मला अगदी भांडावूनच सोडलंस. इ. इ.