तुम्ही सुचवलेला उपाय सोपा आहे. जे प्रचालित असेल ते वापरले तर भाषा विनासायास टिकेल. त्यासाठी काहीही वेगळ्या प्रयत्नांची गरज नाही. उलट नवे शब्द शोधण्यात कष्ट फार आणि वर प्रचलित न होण्याचा धोका आहेच. त्यापेक्षा तुम्ही सुचवलेले उपाय फार सोपे आणि निर्धोक आहेत.