भूषणसाहेब, अस्तित्व आणि पापणी हे शेर फार फार आवडले!!
आपल्याला आपले अस्तित्वही भंडावते --- वा वा क्या बात है!
आजही थट्टेमुळे पण पापणी ओलावते -- अतिशय सुंदर...