तुम्हाला जो शब्द समजला आहे तोच मुळ शब्द असावा असे वाटते. आणि जर का ते तसंच असेल तर 'अठराविश्वे दारिद्र्य' हा शब्द 'अठराविसे दारिद्र्य' ह्या शब्दाचा 'सुशिक्षित अपभ्रंश' म्हणता येऊ शकतो.