अत्युत्तम गझल.  फारफारफार आवडली.

भोवती फेऱ्या तुझ्या मी मारल्या वर्षानुवर्षे...
स्पर्श ओझरताच झाला... दूर गेलो फेकला मी!
वाव्वा..

आतल्या गोटात नाही मी कधी गेलो कुणाच्या....
सोबत्यांच्या संशयाला वाव नाही ठेवला मी!

वाव्वा..

सध्या हे शेर गुणगुणतो आहे.