व्यक्त व्हावे वाटले की लेखणी सरसावते'व्यर्थ' या शब्दात सारे शेवटी सामावतेछान. खालची ओळ तर अगदी सुरेख आहे.
मी जिथे नाही अशी जागा दिसावी एकदाआपल्याला आपले अस्तित्वही भंडावतेवाव्वा. पुन्हा एकदा खालची ओळ तर अगदी सुरेख आहे. एकंदर छानच झाली आहे गझल.