ओव्हरटाईमला वरकाम शब्द किती सोपा आणि सुटसुटीत आहे. असे सोपे प्रतिशब्द मला आवडतात.

वरदा,  तुम्ही शब्द संग्रह करण्याचे काम खरोखरच तन्मयतेने केले आहे. अभिनंदन

हायपोथेटिकल साठी मानीव हा शब्दही आवडला.