लाख लाख धन्यवाद सचिनजी. खरच, हे मराठी लोकांचे दुर्दैव म्हणावे लागेल की एकमेकांना साथ देण्या एवजी शिव्या मारणे जास्त सोयीचे वाटत लोकांना. बरं, त्यांना तसे साथ देणारे पण भेटतात.
असो, माझे मनोगत वर वारंवार चर्चेचा प्रस्ताव ठेवण्याचा एकच स्वार्थ होता की काही नवीन पैलू कळतील लोकांन कडून. मी कोणावरही दबाव आणण्याचा प्रयत्न पण नाही करत आहे. मला अस वाटत की प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. हो, नक्कीच मी माझी भाषा सूधरवण्याचा प्रयत्न करेन.
कोणाच्या भावना दूखावल्या असल्यास क्षमा असावी.
जय हिंद जय महाराष्ट्र