अमोल तुमचा मुद्दा रास्त आहे. पण करता काय ? अहो काँगेसवाल्यांनी हजारो घोटाळे केले तरी चालतील पण भाजपाने शुद्धच राहिले पाहिजे हा लोकांचा आग्रह आहे. राष्ट्रवादी आणि राष्ट्रिय काँग्रेसवाले "गोंधळ" करतात आणि शिवसेना किंवा मनसे "राडा" करतात.

दुर्दैव हेच आपला तो बाब्या.....