छान गजल,
आठवांच्या फुलांतील 'तो' मोगरा जाळलेला बरा ॥
हट्ट का उत्तराचा उगा?प्रश्न रेंगाळलेला बरा ॥
लावु दे पेच त्यांनाच, मीदोर गुंडाळलेला बरा ॥>>>हे शेर जास्त आवडले