चित्र देखणं झालं आहे. आवडलं. मी तर कवितेऐवजी त्यातल्या चित्रातच गुंतून गेलो. किंचित थेटपणा आणून कविता बहुधा अधिक टोकेरी करता आली असती का?