बऱ्याच दिवसांनी अस्सल बोलीभाषेतली सुरेख कथा वाचायला मिळाली. खूपच छान.