" खासदाराने काय काय करायला पाहिजे, किंवा त्याने काय केले ह्याची माहिती त्याच्या विभागातल्या नागरिकाला मिळायला हवी..

काहीतरी गुणपद्धत हवी की ज्यावरून ठरविता येईल की एखाद्याने कसे काम केले."

नगरसेवका पासून पंतप्रधानापर्यंत सगळीकडे नक्कीच असे पाहिजे.