वड्याचा आकार हॉटेलातील आकारासारखा हवा असल्यास, केळीच्या पानावर मिश्रण घेऊन, गोल आकार आणि मध्ये छिद्र असा आकार तयार करावा. केळीचे पान तळहातावर पालथे करून वडा हातावर घ्या आणि कढईत घाला.