मले भल्ला घुस्सा आला..........."भावजी ऽऽऽऽऽऽ" तिचा म्हशीसारखा आवाज आला अन मले समजलं का मीनं घोय केला हाय. बायको समजून सायीले कलर लावला. बायकोचे डोये तशेच लाल झाले.

ह्यो प्रसंग सगळ्यात आवडला भाऊ आपल्याला. लै भारी कथा. हसून हसून वाट लागली.