गुजराथी अस्मितेवर विधानसभा जिंकणारा भाजपाचे दिल्लीश्वर  महाराष्ट्रात मात्र अस्मितेचे नाव काढताच चवताळून उठतात आणि राज्यातील तथाकथित पुढारी मात्र शेपूट घालून बसतात. बेळगावात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मूग गिळून गप्प बसतात. राष्ट्रीय पातळीवरतर कोणाचा पायपोस कोणाला नाही. अध्यक्षांना कोणी विचारत नाही , एका जागेवर निवडून येण्याची लायकी नसणारे जेटली सारखे नेते १२० जागांचे उमेदवार ठरवणार आहेत. आर्थिक , सामाजिक , उद्योग इ. कुठल्याही निती  काँग्रेसपेक्षा वेगळी नाही. त्यामुळे मतदारांना कोण चांगले या पेक्षा कोण कमी वाईट इतकीच निवड आहे असे दिसते.