प्रशासक ह्यांस,
ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार मधील चर्चा ऐन रंगात आली असताना, ह्या लेखनावरच्या प्रतिसादांच्या संख्येची मर्यादा ओलांडून गेल्याने ह्यावर अधिक प्रतिसाद लिहिता येणार नाहीत. आवश्यकतेनुसार नवे लेखन सुरू करावे. असा आपला निरोप आला.
ह्या सुचने मागील प्रयोजन समजले नाही ( काही तांत्रिक कारण असेल ). पण, चर्चा त्याच सदराखाली चालु असती तर बरं झालं असत. आता मधुनच इथे चर्चा सुरु करायची म्हणजे, नव्याने लेखन करणारे, आधी मांडलेले मुद्दे, शंका इ. पुन्हा-पुन्हा इथे मांडतील. त्याच सदराखाली चर्चा चालु असती तर, पुर्वीचे references तिथल्या तिथे उपलब्ध झाले असते. नवीन सदर सुरु करण्याऐवजी, तिथेच मर्यादा वाढवून देणं उचित होतं, अस माझ मत आहे. चर्चा करण्यास ते अधिक सोप झालं असतं.
मयुरेश वैद्य.