आज काय दुर्बुद्धी झाली आणि मी हा लेख ऑफिसमध्ये वाचला. हसू दाबताही येईना आणि दाखवताही येईना. प्रीति, एक विनंती करू का? ह्या अश्या हहपूपू करणाऱ्या लेखांबरोबर वैधानिक इशारा लावणार का प्लीज?
"कृपया ऑफिसमध्ये आसपास चार लोक असताना वाचू नये. अन्यथा लेखक जबाबदार राहणार नाही."