असा विषय मांडल्यावर अशा प्रतिक्रियांचीच तयारी / अपेक्षा ठेवायला हवी जोशीसाहेब. कितीही "न कळणारं" वाटलं तरी वरील विवेचन योग्यच आहे (अर्थात, काही विचारवंत "सत्य त्रिकालाबाधित आहे" याला आक्षेप घेतात). जे "सत्य" आहे आणि जे "ज्ञात" आहे ... या दोहोंमध्ये फरक असतो. तत्त्वज्ञानातील कित्येक मुद्दे या विषयाभोवतीच फिरतात आणि अख्खी epistemology ची शाखा तर याबद्दलच आहे.

तेव्हा सहजासहजी कळेल असेच ऐकायचे / वाचायचे असेल तर तसेच लेख / चर्चा-प्रस्ताव मांडावेत