संत जेंव्हा सत्य वदा म्हणतात तो वगणुकीचा भाग असतो, तुमचा विषय सत्य म्हणजे काय आहे? तुमच्या प्रष्णाचे उत्तर मी 'आपण आणि आत्मविश्वास' या माझ्या चर्चेत दिले आहे.

तुम्ही म्हणत असलेले ज्ञान ही माहिती आहे आणि ती कालानुरूप बदलत राहते पण ज्याला मी सत्य म्हणतो ते त्रिकालाबधित आणि अपरिवर्तनिय आहे. एकदा ते सत्य म्हणजे आपणच हे समजल्यावर वागणुक सहज आणि मोकळी होते, तुम्ही स्वतंत्र आणि निर्भय होता.