मित्रहो,
बरेच प्रश्न आहेत तुमच्या मनात. सुदैवाने शनिवारी [मार्च २१] ला फ्रेण्डस ऑफ बीजेपी चा कार्यक्रम एन. एम. के. आर. वी ऑडीटोरियम, ३ ब्लॉक, जयानगर, बंगळूर येथे आयोजीत केला गेला आहे.
वेळ - ४ ते ६ [संध्या]
नक्कीच ही सुवर्ण संधी आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याकरिता. ह्यात बीजेपी चे मुद्दे सखोल रित्या मांडले जाणार आहेत.