म्हणजे १८/२०. विसातील अठरा वेळा (खिशात) पैसा नसणे असा याचा अर्थ..

मला वाटतं मागे 'लोकमुद्रा'मध्ये याचे सविस्तर स्पष्टीकरण होते.