तुमचे म्हणणे समजण्यासारखे आहे. मात्र एका लेखावर ८० च्या पुढे प्रतिसाद गेले की त्याचा दुवा पुढच्या पानावर जात असे. त्यामुळे वाचकाचा गोंधळ होई. ह्यासाठी हा उपाय नाइलाजाने करावा लागला.

आम्ही नव्या चांगल्या उपायाच्या शोधात आहोतच. तोवर दोन्ही लेखांमध्ये एकमेकाचा दुवा देऊ, म्हणजे संदर्भ घेणे त्यातल्या त्यात सोपे होईल.