जसा जगतो तसा लिहितो दोन्ही तुटक तुटक ही ओळ फार त्रास देते. विचार करायला लावते. एक जबरदस्त ओळ!

चपलांचे आवाजही तसेच!

विविध फॉर्म्समध्ये कविता किती खुलू शकते याचे उत्तम उदाहरण!

तुटक तुटक खरच जबरदस्त!