कवितेच्या दृश्य रचनेच्याच आत्ता प्रेमात आहे. आशयावर विचार अजून केलाच नाही. मस्त. खूपच आवडली. मला लहान कवितांचं खूप आकर्षण आहे. ही कविता मस्तच आहे.