शुभेच्छांबद्दल धन्यवाद.. कार्यक्रम जरूर ऐका..

माझ्या माहितीप्रमाणे मुशायऱ्या मध्ये शेरोशायरी आणि गझल सादर होतात तर कविता संमेलनात सर्व प्रकारच्या कवितांचा समावेश असतो..