स्त्रीने स्वतःकडे दुय्यम स्थान घेऊन, पती म्हणजे जणू काही परमेश्वरच आहे, अशी मानसिकता, मला त्यात जाणवते.

असे नसावे. पुरुषही उखाणे घेत. . भाजीत भाजी मेथीची सारखे! पतिराजांच्या लायकीबद्दल म्हणाल तर निदान लग्नाच्या दिवशी तरी ती उखाण्याप्रमाणे आहे असेच वाटत असावे. नंतर कदाचित हे मत बदलत असेल.