ऐशीतैशी सरकारी स-माज कार्याने अशीच होताना दिसते बरेचदा. माणसे संघर्षाला उभी राहतात, बदल घडवू लागतात पण एखादा सरकारी फटका असा बसतो की "निर्धार आमचा थकला, आधार पण ना दिला तू" अशी अवस्था होऊन जाते.