मौनी खासदार इतके असताना प्रश्न विचारण्याचा विक्रम करणारेही काही आहेत हे पाहून त्यांचे कौतुक वाटले. मध्ये जेफरी आर्चर यांची "फर्स्ट अमंग इक्वल्स"  कादंबरी वाचली. त्यातील लोकसभा सदस्य प्रश्न विचारण्याची किती तयारी करतात या भागाची आठवण झाली. अशा खासदाराची योग्य ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद !