ही चर्चा पुन्हा रंगलेल्या चर्चेत आलिय. कदाचित पुर्वी मनोगताच्या संकेतस्थळावर तशी सोय नसावी किंवा तुम्ही दिलेल्या चर्चेस प्रतिसाद कमी असतील. पण हे प्रतिसादांच्या संख्येवर अवलंबून आहे का ?
प्रशासक महोदय काही प्रकाश टाकू शकतील असं वाटतं.