खरंतर अजून रंगवायचं होतं, पण अचानक काम वाढल्याने आटोपतं घ्यावं लागलं. वेळ मिळाला की पुढच्या गंमती पण लिहीतो.
श्रावण मोडक, गणपा, छावा, मुग्धमणी, विजय देशमुख, अभिरत, सचिन असले तुमचे प्रतिसाद आवडले. प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.