श्री चैतन्यसाहेब,

वृत्त गडबडले हे खरे आहे. 'द्वीपदी' असे लिहायला हवे होते. लक्षात आणून दिल्याबद्दल मनापासून आभार.

प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे मनःपुर्वक आभार! आपल्या स्फुर्तीदायक प्रतिसादांमुळे बळ येते.