ओळी अफलातूनच. प्रतिक्रिया व्यक्त करायला शब्द नाहींत माझ्याकडे.


अंतरात विझते  जीवन मंद

होतो पापणीतला  आषाढ वेडा

स्पंदनात जळतो  अंधार सनातन


या ओळी तर भन्नाटच वाटल्या.

सुधीर कांदळकर