द्विपदींचे ढीग संपावे तरी उरते कधी
अन कधी आयुष्य हे ओळीत एका मावते
तसेंच भावनांची दांडगाई ही कल्पना आणि
संमती लाभायच्या आधीच ती जाते अता
सारखे पाहून माझे स्वप्नही सोकावते
मानले नाहीस भूषण, बोललो होतो तुला
बास हा त्रागा तुझा की जिंदगी हुलकावते
या ओळी आवडल्या.
सुधीर कांदळकर.