आपले मित्र फारच सूज्ञ आहेत असे वाटते.  
प्रतिसादांमधील मुद्दे पटतात पण तरीही त्यातून मूळ प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. मराठी संकेतस्थळांवर (मस) चर्चा आणखीही बऱ्याच कारणांसाठी वापरल्या जातात. तसेच आपल्या मुद्याच्या विरोधी मत मांडले तर तो वैयक्तिक पराभव मानला जातो. म्हणूनच मसवर चर्चेमधून एखाद्याचे मत बदलणे हा प्रकार वाळवंटात बर्फ पडणे किंवा सुनील शेट्टीने अभिनय करणे या गोष्टींइतकाच दुर्मिळ आहे.
हॅम्लेट